लेखा शाखा

डॉ. केदारी जाधव

संचालक (प्रशासन)

श्री. श्रीकांत वीर

लेखाधिकारी

लेखा शाखेची कार्यपद्धती

  1. साखर आयुक्तालयातील कर्मचा-यांचे वेतन /लाभ/निवृत्तीवेतन संदर्भातील कामे.
  2. वार्षिक/ सुधारित अर्थसंकल्प तयार करणे.
  3. योजनांतर्गत योजना व योजनेतर योजना खर्चाशी संबंधित कामे.
  4. लेख्यांचा मेळ घालणे.
  5. मा. महालेखापाल यांचे तपासणीविषयक कामकाज आणि निरीक्षण अहवालातील परिच्छेदांचे निराकरण करण्याकरीता इतर कार्यासनांशी समन्वय साधणे.

ही वेबसाइट साखर आयुक्तालय, महाराष्ट्र विभागाची आहे

कॉपीराइट © साखर आयुक्तालय, महाराष्ट्र यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.