उपपदार्थ शाखा

डॉ. केदारी जाधव

संचालक (प्रशासन)

साखर आयुक्तालय, पुणे

श्री. अविनाश देशमुख

सहसंचालक (उपपदार्थ)

साखर आयुक्तालय, पुणे

श्रीमती. माधवी कुंभार

सहाय्यक संचालक (उपपदार्थ कक्ष -9 )

सहा. संचालक, अतिरिक्त पदभार (उप कक्ष -10 )

साखर आयुक्तालय, पुणे

उपपदार्थ शाखेची कार्यपद्धती

  1. सहकारी साखर कारखान्यांच्या उपपदार्थ प्रकल्पांना मळीवर आधारीत आसवनी व इथेनॉल प्रकल्प तसेच बगॅसवर आधारीत वीजनिर्मिती प्रकल्प उभारणी करण्यासाठी आर्थिक व प्रशासकीय मान्यता देणे.
  2. बुट (BOOT) तत्वावर सहवीज निर्मिती प्रकल्प उभारलेले कारखान्यांना प्रकल्प खरेदीस मान्यता देणेबाबत कामकाज.
  3. उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांच्या विस्तार वाढीसाठी आर्थिक व प्रशासकीय मान्यता देणे.
  4. साखर उद्योगाशी संलग्न इतर उपपदार्थ निर्मीतीसाठी प्रोत्साहन देणे
  5. केंद्र सरकार ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा नवी दिल्ली विभाग यांचे इथेनॉल ब्लेंडिग कार्यक्रम अंतर्गत इथेनॉल उत्पादन क्षमता व उत्पादन वाढ करणेसाठी साखर कारखान्यांना वित्तीय सहायता योजनेंतर्गत व्याज अनुदान मिळणेकामी वितरीत कर्ज रक्कमेचा विनियोग दाखला मिळणेबाबत कामकाज
  6. साखर बफर स्टॉक आणि साखर निर्यात याबाबत केंद्र शासनास माहिती / अहवाल सादर करणे
  7. साखर विक्रीचा दर आणि साखर रिलीज मेकॅनिझम याबाबत केंद्र शासनाशी समन्वय करणे
  8. इथेनॉल उत्पादन / पुरवठा , सहवीज निर्मिती प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या वीज, कारखान्यांकडील साखर साठा इत्यादी माहितीचे संकलन.

ही वेबसाइट साखर आयुक्तालय, महाराष्ट्र विभागाची आहे

कॉपीराइट © साखर आयुक्तालय, महाराष्ट्र यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.