सांख्यिकी शाखा

श्री. यशवंत गिरी

संचालक (अर्थ)

श्री. अविनाश देशमुख

सहसंचालक (अर्थ)

साखर आयुक्तालय, पुणे

श्री. शंकर पवार

संख्याशास्त्रज्ञ

सांख्यिकी शाखेची कार्यपद्धती

  1. पाक्षिक ऊसदर देयबाकी अहवालाचे संकलन व एकत्रिकरण.
  2. नाबार्ड तक्ता क्र. 27 – सहकारी साखर कारखान्यांच्या माहितीचे संकलन आणि एकत्रिकरण (स्तंभ 1 ते 48)
  3. महाराष्ट्रातील सहकारी चळवळ एका दृष्टीक्षेपात : पुस्तिकेसाठी साखर कारखान्यांशी संबंधित तक्ता क्र. C-1(a) आणि C-1(b) माहितीचे संकलन
  4. शासनाच्या विविध प्रकाशनासाठी सहकारी साखर कारखान्यांच्या सांख्यिकीय माहितीचे संकलन : महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, राज्य / जिल्हा उत्पन्न इ.

ही वेबसाइट साखर आयुक्तालय, महाराष्ट्र विभागाची आहे

कॉपीराइट © साखर आयुक्तालय, महाराष्ट्र यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.