तांत्रिक शाखा

डॉ. केदारी जाधव

संचालक (प्रशासन)

श्रीमती. सविता दळवी

कार्यकारी अभियंता

तांत्रिक शाखेची कार्यपद्धती

  1. कारखान्याच्या साईटवर प्रत्यक्ष भेटी व पहाणी करणे व तांत्रिक मार्गदर्शन करणे/ नविन सहकारी साखर कारखान्यांचे बांधकाम नकाशे,अंदाजपत्रके तपासणी करणे
  2. हवाई अंतर प्रमाणपत्रासंबंधीचे कामकाज,
  3. साखर संकुल परिसरातील सर्व तांत्रिक कामाची अंदाजपत्रक तयार करणे व कामकाज करणे.
  4. खाजगी / सहकारी साखर कारखान्यांच्या IEM / Plant Code देणेबाबत केंद्रशासनास प्रस्ताव सादर करणे. IEM मध्ये बदलाचे प्रस्ताव (नावात बदल)
  5. यंत्रसामुग्री खरेदी / सिव्हील बांधकामासाठी तांत्रिक मंजुरी व राज्यस्तरीय यंत्र सामुग्री खरेदी समिती कामकाज करणे.
  6. साखर कारखान्याच्या अेसकलेश्न (Escaiation) क्लेम संबंधी कामकाज करणे.

ही वेबसाइट साखर आयुक्तालय, महाराष्ट्र विभागाची आहे

कॉपीराइट © साखर आयुक्तालय, महाराष्ट्र यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.