विशेष वसुली कक्ष

श्री. यशवंत गिरी

संचालक (अर्थ)

साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

श्री. अविनाश देशमुख

सहसंचालक (अर्थ)

साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

विशेष वसूली कक्ष शाखेची कार्यपद्धती

  1. सहकारी साखर कारखान्यांकडील शासकीय अर्थसहाय्य (शासकीय भागभांडवल, शासकीय कर्ज, शासन हमीवरील वित्तिय संस्थांचे कर्ज व शासन हमी शुल्क) इ.बाबतची माहिती संकलित करणे.
  2. सहकारी साखर कारखान्यांकडील शासन हमीवरील वित्तिय संस्थांचे कर्ज व शासन हमी शुल्काची माहिती नमुना ख -3 शासनास सादर करणे.
  3. सहकारी साखर कारखान्यांचे विविध आर्थिक, प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव, गाळप परवाना इ. बाबत संबंधीत कारखान्यांकडून शासनस येणे असलेल्या, थकीत असलेल्या शासकीय अर्थसहाय्याचे अभिप्राय सादर करणे.
  4. शासकीय येणे वसूलीसाठी कार्यवाही करणे.

ही वेबसाइट साखर आयुक्तालय, महाराष्ट्र विभागाची आहे

कॉपीराइट © साखर आयुक्तालय, महाराष्ट्र यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.