नागरिकांची सनद

नागरीकांची सनद तक्ता

अ.क्र. विभागाकडून/कार्यालयाकडून पुरवली जाणारी सेवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाईल सेवा पुरविणारा अधिकारी/ कर्मचारी सेवा विहित कालावधीत पुरविली न गेल्यास ज्यांच्याकडे तक्रार करता येईल तो अधिकारी व दूरध्वनी क्रमांक
1 जनतेकडून आलेल्या तक्रारींना अंतरिम उत्तर देणे 7 दिवस प्रादेशिक सहसंचालक, (साखर) साखर आयुक्त
020-25538041 ते44
2 जनतेकडून आलेल्या तक्रारींना अंतिम उत्तर देणे 45 दिवस प्रादेशिक सहसंचालक, (साखर) साखर आयुक्त
020-25538041 ते44
3 सहकारी साखर कारखान्यांची पोटनियम दुरुस्ती - 2 महिने प्रादेशिक सहसंचालक, (साखर) साखर आयुक्त
020-25538041 ते44
4 सहकारी संस्थामध्ये सदस्य म्हणून नकार दिलेल्या अर्जावर अपील दाखल झाल्यास त्याचा निर्णय देणे 3 महिने प्रादेशिक सहसंचालक, (साखर) साखर आयुक्त
020-25538041 ते44
5 महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे नियम क्र 30 अन्वये निबंधक कार्यालयातील कागदपत्रांची पाहणी करणे 1 दिवस प्रादेशिक सहसंचालक, (साखर) साखर आयुक्त
020-25538041 ते44
6 महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे नियम क्र 30 अन्वये निबंधक कार्यालयातील कागदपत्रांची छायांकित प्रत उपलब्ध करुन देणे. फी भरणा केल्यानंतर 30 दिवस प्रादेशिक सहसंचालक, (साखर) साखर आयुक्त
020-25538041 ते44
7 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 (1) डी नुसार अविश्वास ठराव पारीत करण्यासाठी संचालक मंडळ सभा बोलविणे 7 दिवस प्रादेशिक सहसंचालक, (साखर) साखर आयुक्त
020-25538041 ते44
8 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 76 अन्वये संस्थेने विशेष सर्वसाधारण सभा न बोलवल्यास अशी सभा बोलविण्याची कार्यवाही 30 दिवस प्रादेशिक सहसंचालक, (साखर) साखर आयुक्त
020-25538041 ते44
9 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 नुसार संस्थेच्या चौकशी करणेबाबतच्या मागणी अर्जावर कार्यवाही 15 दिवस प्रादेशिक सहसंचालक, (साखर) साखर आयुक्त
020-25538041 ते44
10 अनुसिूचत जाती/नवबौध्द अल्पभूधारक शेतक-यांना सहकारी साखर कारखान्याचे भाग खरेदीसाठी अर्थयहाय्य 15 दिवस प्रादेशिक सहसंचालक, (साखर) साखर आयुक्त
020-25538041 ते44
11 साखर कारखान्यांना गाळप प्रमाणपत्र देणे 7 दिवस साखर आयुक्त अपर मुख्य सचिव (सहकार)
022-22025283
12 साखर कारखान्यांच्या साखर विकास निधी अंतर्गत कर्ज प्रकरणे केंद्र शासनास शिफारस करणे 15 दिवस साखर आयुक्त अपर मुख्य सचिव (सहकार)
022-22025283

ही वेबसाइट साखर आयुक्तालय, महाराष्ट्र विभागाची आहे

कॉपीराइट © साखर आयुक्तालय, महाराष्ट्र यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.