प्रशासन शाखा

डॉ. केदारी जाधव

संचालक (प्रशासन)

श्री. प्रकाश अष्टेकर

सहसंचालक (प्रशासन)

श्री. अक्षय विलास भापकर

सहाय्यक संचालक (प्रशासन) १

श्रीमती पोर्णिमा सुर्वे

सहाय्यक संचालक (प्रशासन) २

श्रीमती वैशाली जुनघरे

सहाय्यक संचालक (प्रशासन) ३

प्रशासकीय शाखेची कार्यपद्धती

  1. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ अंतर्गत नियमानुसार कामकाज करणे
  2. सहकारी साखर कारखान्यांची तपासणी व चौकशी
  3. सहकारी साखर कारखान्याचे परीसमापन / अवसायन कामकाज
  4. सहकारी साखर कारखान्यांवर प्राधिकृत अधिकारी / अवसायक नेमणूक
  5. सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक
  6. बहुराज्यीय / मल्टीस्टेट सहकारी साखर कारखान्यांचे कामकाज
  7. आस्थापना विषयक कामकाज
  8. सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांचे पॅनल तयार करणे आणि त्यांचे नियुक्तीस मान्यता देणे.

ही वेबसाइट साखर आयुक्तालय, महाराष्ट्र विभागाची आहे

कॉपीराइट © साखर आयुक्तालय, महाराष्ट्र यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.