साखर कारखान्यांकडून गाळप हंगाम समाप्तीनंतर तोडणी व वाहतूक खर्च अंतिम करणे आणि वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट मांजरी, पुणे यांचेकडून Dirversion Certificate घेऊन साखर उतारा अंतिम करणेबाबतची कार्यवाही करणे.
सहकारी साखर कारखान्याना देण्यात आलेल्या शासकीय रकमांचे वसूलीबाबत मा. मंत्री समितीचे निर्देशाप्रमाणे प्रति क्विंटल साखर विक्रीवर रू. 25/- किंवा रू. 50/- (जे अनुज्ञेय असेल त्या दराने) टॅगींगने कपात करून शासकीय रकमांची वसूली करण्याकरीता पाठपुरावा करणे.
ही वेबसाइट साखर आयुक्तालय, महाराष्ट्र विभागाची आहे